वर्षनिहाय कामाचे वर्गीकरण

अ. क्र. कामाचे नाव स्थिती
घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणे
काम पूर्ण
टाकवली सार्वजनिक शौचालय
काम पूर्ण
गोवेले बोअरवेल पंप बसवणे
काम पूर्ण
टाकवली नवीन पंप बसविणे
काम पूर्ण
ढांगर शाळेला पाणी व्यवस्था करणे
काम पूर्ण
ढांगर पंप दुरुस्त करणे
काम पूर्ण
अडखळ बौद्धवाडी स्मशान शेड बांधणे
काम पूर्ण
अ. क्र. कामाचे नाव स्थिती
टाकवली पाण्याची टाकी दुरुस्त करणे
काम पूर्ण
बुरी शाळा शौचालय दुरुस्त
काम पूर्ण
पंप रिपेअर करणे
काम पूर्ण
ढांगर शाळेला पाणीपुरवठा
काम पूर्ण
टाकवली शाळा दुरुस्ती
काम पूर्ण
ग्रा.प. इमारत दुरुस्त करणे
काम पूर्ण
आदिवाशी वाडी पाखाडी करणे
काम पूर्ण
अडखळ बौद्धवाडी शौचालय दुरुस्त
काम पूर्ण
ग्रामपंचायत व ढांगर शाळा रेनवॉटर हार्वेस्टिंग
काम पूर्ण
अ.क्र. कामाचे नाव स्थिती
१.
माझी वसुंधरा बक्षीस रक्कमेतून घेण्यात आलेली कामे
प्रस्थावित
२.
शाळांना शुद्ध पाणीपुरवठा करणे
प्रस्थावित
३.
बुरी नळ पानिपुरवठा दुरुस्त करणे
प्रस्थावित
४.
ताकवली न. पा. पु. योजना दुरुस्त करणे
प्रस्थावित
५.
अडखळ बंधिस्त गटार व पाखाडी बांधणे
प्रस्थावित
६.
अडखळ स्मशानभूमी दुरुस्त करणे
प्रस्थावित
"गावाच्या प्रगतीचा प्रवास…"
“दरवर्षी होत असलेल्या विकासकामांची माहिती येथे दिलेली आहे. आगामी योजना व उपक्रम जाणून घेण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत अडखळ येथे संपर्क साधा.”
Scroll to Top