सरपंचांचा संदेश
अडखळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या डिजिटल व्यासपीठावर आपले हार्दिक स्वागत आहे.
आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या गावातील प्रत्येक घरात पोहोचण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. ही वेबसाइट केवळ माहितीचे माध्यम नाही, तर आपल्या सर्वांसाठी विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचे एक प्रभावी साधन आहे. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधा यांसारख्या सर्वच क्षेत्रांत आपल्या गावाला पुढे नेण्याचा माझा संकल्प आहे.
आपल्या गावाकडे एक ‘आदर्श गाव’ म्हणून पाहिले जावे, हे माझे स्वप्न आहे आणि ते तुमच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आपल्या सूचना आणि पाठिंब्याने आपण हे ध्येय नक्कीच साध्य करू.
सरपंचाचे नाव : सौ. करीना कल्पेश रक्ते
ग्रामपंचायत कर्मचारी
वर्षा जयवंत सुर्वे
पद - डाटा ऑपरेटर
फोन नं. ८००७००११५८
तेजस नरेश सोनगरे
पद - ग्रामरोजगार सेवक
फोन नं. ९५७९०२९७९३
महेश आत्माराम जाधव
पद - शिपाई
फोन नं. ९१४५९१६५७०
ममता सतीश जाधव
पद - पाणी पुरवठा कर्मचारी
फोन नं. ८६९८४१५२८४
ग्रामपंचायत अडखळ
ग्रुप ग्रामपंचायत अडखळ तर्फे सर्व ग्रामस्थ बांधव, मान्यवर व पाहुण्यांचे मनःपूर्वक स्वागत आहे
ग्रामपंचायत दृष्टीकोन
"एक असे समृद्ध गाव घडवणे, जिथे प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य, दर्जेदार शिक्षण आणि शाश्वत विकासाच्या समान संधी मिळतील; जिथे गावातील पायाभूत सुविधा मजबूत असतील आणि प्रत्येक कुटुंब सन्मानाने जीवन जगेल."
ग्रामपंचायत घ्येय
"पारदर्शक आणि गतिमान कारभार, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गावाचा सर्वांगीण विकास साधणे आणि प्रत्येक कुटुंबाचे जीवनमान उंचावणे."

मुलभूत मुल्ये
अधिकार नव्हे, तर सेवाभावनेने काम करणे हेच आमचे प्रथम प्राधान्य आहे..
सरपंच कालावधी
- श्री. शांताराम तुकाराम महाडिक : १९५९ ते ११/११/१९६२ प्रशासक
- श्री. शांताराम तुकाराम महाडिक : १२/११/१९६२ ते ११/११/१९८२
- श्री. मधुकर रामचंद्र शिंदे : २५/०५/१९८१ ते २३/१२/१९८६
- श्री. सुरेश भिकू रक्ते : २४/१२/१९८६ ते ११/११/१९९२
- सदानंद रामचंद्र महाडिक : १२/११/१९९२ ते ११/११/१९९७
- सौ. अनिता कृष्णा महाडिक : १२/११/१९९७ ते ११/११/२००२
- श्री. अर्जुन रामजी काप : १२/११/२००२ ते ११/११/२००७
- श्री. सत्यजित भिकू बिजन : १२/११/२००७ ते २३/०७/२०१०
- सौ. श्वेता दत्ताराम महाडिक : २६/०३/२०११ ते २१/०६/२०११
- श्री. वामन जयराम कदम : १२/०८/२०१० ते २५/०३/२०११
- सौ. श्वेता दत्ताराम महाडिक : २६/०३/२०११ ते २१/०६/२०११
- श्री. सत्यजित भिकू बिजन : २२/०६/२०११ ते ११/११/२०१२
- किसन पांडुरंग मोरे : १२/११/२०१२ ते १०/०८/२०१५
- सौ. प्राजक्ता सत्यजित बिजन : ११/०८/२०१५ ते २०/११/२०१६
- सौ. श्वेता दत्ताराम महाडिक : २१/११/२०१६ ते २०/११/२०१७
- सौ. संध्या संदीप महाडिक : २१/११/२०१७ ते २०/११/२०२२
- श्री विशाल महादेव जाधव ( प्रशासक ) : २१/११/२०२२ ते २८/१२/२०२२
- सौ. करीना कल्पेश रक्ते : २९/१२/२०२२ ते आतापर्यंत
ग्रामपंचायत अधिकारी कालावधी
- श्री. जे. एच. राउत : २००१ ते २५/०७/२००५
- श्री. व्ही. टी. बैकर : २६/०७/२००५ ते १०/१०/२००७
- श्री. एस. एस. पानारी : ११/११/२००७ ते ११/०१/२०११
- श्री. एस. आर. खंदारे : १२/०१/२०११ ते १०/०२/२०११
- श्री. एस. एस. पानारी : ११/०२/२०११ ते ०९/०५/२०१२
- श्री. सी. एस. वारघरे : १०/०५/२०१२ ते ३०/०७/२०१२
- श्री. एस. बी आग्रे : ३१/०७/२०१२ ते १८/०८/२०१८
- श्री. एस. एन जाधव : १९/०७/२०१८ ते ०६/०९/२०२०
- श्री. डी. एन. शिगवण : ०७/०९/२०२० ते आतापर्यंत

