ढांगर गाव
ढांगर हे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात आणि अडखळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत समाविष्ट आहे. वसलेले एक प्राचीन व निसर्गरम्य गाव आहे. हे गाव सह्याद्रीच्या डोंगररांगा व कोकणच्या हिरव्यागार प्रदेशात वसलेले असल्यामुळे येथील भौगोलिक रचना, हवामान व जीवनपद्धतीवर निसर्गाचा मोठा प्रभाव आहे. वर्षभर आल्हाददायक हवामान असते; पावसाळ्यात मुसळधार पाऊस व हिवाळ्यात थंडावा जाणवतो.
सामाजिक व सांस्कृतिक जीवन
-
ग्रामदैवत व विठ्ठल रखुमाई मंदिर गावात आहे.
-
जत्रा, होळी, गणेशोत्सव, गुढीपाडवा, नागपंचमी उत्साहात साजरे होतात.
-
लोककला — भजन-कीर्तन, ढोल, हलगी, कोळी नृत्य, पारंपरिक लोकगीते
सध्याची परिस्थिती
२४५ हेक्टर
गावाचे क्षेत्र
65 घर
एकूण घर संख्या
१७७
एकूण लोकसंख्या
७०.१८ %
एकूण साक्षरता

