१. जन्म नोंद दाखला

लोकसेवा पुराविण्यासाठीची कालमर्यादा ( कामकाजाचे दिवस ) - ७ दिवस
पद निर्देशित अधिकारी - ग्रामपंचायत अधिकारी
प्रथम अपील प्राधिकारी - सहायक गट विकास अधिकारी
द्वितीय अपील प्राधिकारी - गट विकास अधिकारी

२. मृत्यू नोंद दाखला

लोकसेवा पुराविण्यासाठीची कालमर्यादा ( कामकाजाचे दिवस ) - ७ दिवस
पद निर्देशित अधिकारी - ग्रामपंचायत अधिकारी
प्रथम अपील प्राधिकारी - सहायक गट विकास अधिकारी
द्वितीय अपील प्राधिकारी - गट विकास अधिकारी

३. विवाह नोंद दाखला

४. दारिद्र रेषेखालील असल्याचा दाखला

लोकसेवा पुराविण्यासाठीची कालमर्यादा ( कामकाजाचे दिवस ) - ७ दिवस
पद निर्देशित अधिकारी - सहायक गट विकास अधिकारी
प्रथम अपील प्राधिकारी - गट विकास अधिकारी
द्वितीय अपील प्राधिकारी - उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत )

५. ग्रामपंचायत येणे बाकी नसल्याचा दाखला

लोकसेवा पुराविण्यासाठीची कालमर्यादा ( कामकाजाचे दिवस ) - ५ दिवस
पद निर्देशित अधिकारी - ग्रामसेवक
प्रथम अपील प्राधिकारी - सहायक गट विकास अधिकारी
द्वितीय अपील प्राधिकारी - गट विकास अधिकारी

६. नमुना ८ चा उतारा

लोकसेवा पुराविण्यासाठीची कालमर्यादा ( कामकाजाचे दिवस ) - ५ दिवस
पद निर्देशित अधिकारी - ग्रामसेवक
प्रथम अपील प्राधिकारी - सहायक गट विकास अधिकारी
द्वितीय अपील प्राधिकारी - गट विकास अधिकारी

७. निराधार असल्याचा दाखला

लोकसेवा पुराविण्यासाठीची कालमर्यादा ( कामकाजाचे दिवस ) - २० दिवस

Scroll to Top