ढांगर गाव

ढांगर हे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात आणि अडखळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत समाविष्ट आहे. वसलेले एक प्राचीन व निसर्गरम्य गाव आहे. हे गाव सह्याद्रीच्या डोंगररांगा व कोकणच्या हिरव्यागार प्रदेशात वसलेले असल्यामुळे येथील भौगोलिक रचना, हवामान व जीवनपद्धतीवर निसर्गाचा मोठा प्रभाव आहे. वर्षभर आल्हाददायक हवामान असते; पावसाळ्यात मुसळधार पाऊस व हिवाळ्यात थंडावा जाणवतो.

सामाजिक व सांस्कृतिक जीवन

  • ग्रामदैवत व विठ्ठल रखुमाई मंदिर गावात आहे.

  • जत्रा, होळी, गणेशोत्सव, गुढीपाडवा, नागपंचमी उत्साहात साजरे होतात.

  • लोककला — भजन-कीर्तन, ढोल, हलगी, कोळी नृत्य, पारंपरिक लोकगीते

सध्याची परिस्थिती

२४५ हेक्टर

गावाचे क्षेत्र

65 घर

एकूण घर संख्या

१७७

एकूण लोकसंख्या

७०.१८ %

एकूण साक्षरता

Scroll to Top