बुरी गाव

बुरी हे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात वसलेले एक प्राचीन व निसर्गरम्य गाव आहे.आणि अडखळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत समाविष्ट आहे. हे गाव सह्याद्रीच्या डोंगररांगा व कोकणच्या हिरव्यागार प्रदेशात वसलेले असल्यामुळे येथील भौगोलिक रचना, हवामान व जीवनपद्धतीवर निसर्गाचा मोठा प्रभाव आहे. वर्षभर आल्हाददायक हवामान असते; पावसाळ्यात मुसळधार पाऊस व हिवाळ्यात थंडावा जाणवतो.

सामाजिक व सांस्कृतिक जीवन

  • ग्रामदेवतेचे मंदिर आणि हनुमान मंदिर हे देवस्थान या गावाला लाभले आहेत .

  • वार्षिक जत्रा, गणेशोत्सव, होळी, गुढीपाडवा, नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरे होतात.

  • लोककला — ढोल, ताशा, हलगी, भजन-कीर्तन, कोळी नृत्य

सध्याची परिस्थिती

  • मुख्य शेती पीक: भात (धान), नाचणी, वाल, तूर

  • फळझाडे: आंबा, काजू, नारळ, सुपारी

  • इतर व्यवसाय: बांधकाम मजुरी, मुंबई-पुणे शहरांमध्ये स्थलांतरित मजूर कामगार

  • नैसर्गिक साधनसंपत्ती: डोंगररांगा, छोट्या नद्या/ओढे, जंगल, सुपीक माती

२५३ हेक्टर

गावाचे क्षेत्र

४० घर

एकूण घर संख्या

१२९

एकूण लोकसंख्या

६६.९६ %

एकूण साक्षरता

Scroll to Top